Family Link व्यवस्थापक व्यवस्थापित डिव्हाइसेसवर Family Link सेवा सक्षम करण्यासाठी वापरला जातो. हे पालकांना स्क्रीन वेळ मर्यादा सेट करणे आणि ॲप्स लपवणे यासारख्या गोष्टी करू देते. Google Family Link बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, google.com/familylink ला भेट द्या.